प्रगती वाहिनी न्यूज,बेळगावी : अडी गावातील विविध कामकाजाला चालना देताना जोल्ले बोलत होत्या.
कोरोना लॉकडाउनच्या काळात जिल्हा प्रशासनाने चांगली काळजी घेतल्याने ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव टळला आहे. अडी गावातील विकासासाठी संपूर्ण प्रयत्न करत असून मूलभूत सुविधा तसेच मंदिर निर्माण याची फार दिवसाची मागणी पूर्ण केली आहे. यापुढेही गावाच्या विकासासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन यावेळी जोल्ले यांनी दिले.
तालुका पंचायत सदस्या संगीता पाटील, मलगोंडा पाटील ,रेखा पाटील, बाळासाहेब पाटील, N.K वराळे ,सिद्धेश्वर पाटील, सुखदेव कुंभार, आप्पासाहेब येडूरे,प्रकाश पाटील, संजय गुरव ,जिल्हा पंचायत अभियंता एसटी कळसअप्पागोळ, सहाय्यक विजय मोगले,विश्वनाथ पाटील ,कुमार पाटील, नीलकंठ मगदूम ,गिरगोंडा पाटील ,रामा पाटील, श्रीपती नाईक ,इरगोंडा पाटील तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य व सहकारी उपस्थित होते.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ