प्रगती वाहिनी न्यूज, बेंगळूरू: सोमवारी आपले वडील आणि कामगाराला करणा झाल्याचे मीटरमध्ये सांगितलेल्या शिक्षण सचिव डॉक्टर सुधाकर यांच्या पत्नी व मुलीलाही कोरोना झाल्याचे समजते. त्यांची दोन्ही मुले मात्र करण्यापासून वाचली आहेत त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे.
वडील व घर कामगाराला करणा झाल्याचे कालच शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले होते यासाठी बाकीच्या बाकीच्या घरातील व्यक्तींना होम कारण टाईम करण्यात आले होते पण आज मात्र पत्नी आणि मुलीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने राज्याच्या वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या घरीच कोरोनाने एन्ट्री मारल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ