Kannada NewsKarnataka News

भाजपच्या वतीने डॉक्टर श्याम प्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी साजरी

प्रगती वाहिनी न्यूज बेळगावी: दोन विधान दोन निशान आणि दोन पंतप्रधान चालणार नाही ही घोषणा देऊन जम्मू-काश्मीरच्या सर्वांगीण विकासासाठी 370 आणि 35 ए कलम समाप्त करावे याची प्रेरणा देणाऱ्या डॉक्टर श्याम प्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी बलिदान दिवस म्हणून साजरी करण्यात आली.
यावेळी भाजप नेते श्री किरण जाधव श्रीनिवास
बिसनकोप्प, संतोष पेडणेकर, प्रज्ञा शिंदे ,अनुप काटे, किरण
तूबाकी, शितल चिकनवर, विनायक मासेकर, रायन्ना कडोळकर, मिलिंद कदम, आशुतोष शिंदे ,विनायक मुचंडीकर व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

Home add -Advt

Related Articles

Back to top button