प्रगती वाहिनी न्यूज, बेळगावी: बेळगावी युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांची कर्नाटक राज्य युवा कांग्रेस प्रधान कार्य दर्शी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. बेळगावी ग्रामीण क्षेत्राच्या आमदार केपीसीसी महिला घटकाच्या माजी अध्यक्ष लक्ष्मी हेब्बाळकर यांचा सुपुत्र मृणाल हेब्बाळकर यांनी बेळगावी जिल्हा युवा काँग्रेस उपाध्यक्ष म्हणून तसेच विद्यार्थी काँग्रेस म्हणून काम केले आहे.
गेल्या काही वर्षापासून बेळगावी जिल्ह्यात प्रत्येक काँग्रेस पक्षाच्या कामांमध्ये सहभाग दर्शवला असून जनतेच्या हितासाठी अनेक आंदोलनेही केली आहेत.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ