पोलीस शिपायावर बरोबर पत्नीचा प्रेम रंग पतीने पोलिसाचे  हात-पाय बांधून दिला चोप

 प्रगतीवाहिनी वार्ता;   यादगिरी;    आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित केलेल्या एका पोलीस कॉस्टेबलला पकडून हात-पाय बांधून झोडपल्याची घटना यादगिरिमध्ये घडली आहे. 
     जिल्हा डी आर पोलीस शिपाई गुराप्पा याचे, या महिलेबरोबर संबंध होते. त्याला पतीने रेडहँड पकडून हात-पाय बांधून एस पी कार्यालय जवळ नेऊन झोडपले. बऱ्याच दिवसापासून दोघांचे प्रकरण चालू होते, असे समजते. पतीला आपले  प्रकरण समजले आहे, हे माहीत होताच, पत्नी  (स्वतःला वाचवण्यासाठी) पोलिसाविरुद्ध तक्रार करायला निघाली होती,  पण त्यापूर्वीच पतीने पोलिसाला पकडून सोबतीला  चोप दिला.

Related Articles

Back to top button