Kannada NewsKarnataka NewsLatest

पोलिसांकडून नदीकाठच्या गावांची पाहणी

प्रगती वाहिनी न्यूज, मांजरी: महाराष्ट्रात पडत असलेल्या पावसामुळे कृष्णा आणि पंचगंगा नदीकाठी राहणाऱ्या गावांची पाहणी अंकली पोलीस ठाण्याचे पोलीस सब इन्स्पेक्टर लक्ष्मणप्पा अरी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केली.
पोलिसांनी इंगळी ,मांजरी, येडूर, चंदुर गावांना भेटी देऊन तेथील गावकर्‍यांची महापुरा विषयी चर्चा करून उपाययोजना बद्दल माहिती दिली.
यानंतर कृष्णा नदीला भेट देऊन इंजिन वर चालणाऱ्या
बोट तसेच मानवचलित नावेची ही तपासणी केली. यावेळी गाव प्रमुख गणपती धनवडे कल्लाप्पा कांबळे महादेव जुगदर राजू कोळी व इतर उपस्थित होते.

Home add -Advt

Related Articles

Back to top button