
प्रगती वहिनी न्यूज बेळगावी: covid-19 मुळे सर्व शाळा शाळांना सुट्टी असताना प्राथमिक आणि माध्यमिक शाळा शिक्षकांना मात्र दररोज शाळेमध्ये यावे लागत आहे. यांना विनाकारण शाळेत यावे लागत असून यांनाही सुट्टी घोषित करावी अशी मागणी माजी शिक्षण मंत्री विधानपरिषद सदस्य बसवराज होरट्टी यांनी केली.
याबाबत बसवराज होरट्टी यांनी मुख्यमंत्री येडीयुरप्पा तसेच शिक्षण मंत्री सुरेश यांना पत्र लिहिल्याचे सांगितले.
जूनच्या आठ तारखेपासून दररोज सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षक शाळेला जात आहेत पण या अगोदरच सरकारने शाळा नकरण्याचे घोषित केले असल्यामुळे यांना ही सुट्टी द्यावी.
दिवसेंदिवस तोरणाची प्रकरणे वाढत असून यासाठी शिक्षकांनाही शाळा सुरू होईपर्यंत शाळेमध्ये येण्यासाठी सूट द्यावी असा आग्रह त्यांनी यावेळी केला.