बेंगलोरु प्रेस क्लब सील डाऊन

प्रगती वाहिनी न्यूज ,बेंगलोरू: राष्ट्रीय न्यूज चॅनलचा बातमीदार प्रेस क्लब ला भेट देऊन गेला होता तो आता करोना पॉझिटिव आढळला आहे यासंदर्भात आरोग्य खात्याने प्रेस क्लब डाउन करण्याचे आदेश दिले आहेत.
हा पत्रकार एका पत्रकार प्रदेश परिषदेत सहभागी झाला असल्याचे समजते त्याच्या संपर्कात आलेल्या त्याच्या कुटुंबाला quarantine करण्यात आले आहे.
याबरोबरच त्याच्या प्राथमिक संपर्कात असणाऱ्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.

Home add -Advt

Related Articles

Back to top button