Kannada NewsKarnataka News

महाराष्ट्रात कोरोनामुळे 57 पोलिसांचा बळी

प्रगती वाहिनी न्यूज, मुंबई: मुंबईमध्ये थैमान घातलेल्या कारणाने मात्र आतापर्यंत 57 पोलिसांचा जीव घेतला आहे. तसेच राज्यभरात कंटेनमेंट झोनमध्ये काम करणाऱ्या पोलिसांना कोरोनाने ग्रासले आहे.


लॉक डाऊनच्या वेळेस सुद्धा जनतेने व्यवस्थित सोशल डिस्टंसिंग चे पालन केले नसल्यामुळे गर्दीच्या ठिकाणी सेवा बजावत असताना पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे
कर्नाटक राज्यातील बंगलोर येथे सर्वाधिक लागण झाली असताना आता महाराष्ट्राच्या पोलिसांची पाठ कोरोना सोडत नसल्याचे दिसून येत आहे.
शासनाने पोलिसांना हवी ती मदत तात्काळ द्यावी व त्यांना करोना फैलावू नये याची काळजी घेतली जावी अशी मागणी जनतेतून होत आहे.

Home add -Advt

Related Articles

Back to top button