प्रगती वाहिनी न्यूज, चिकोडी: चिक्कोडी सदलगा भागाचे आमदार गणेश हुक्केरी यांनी अनिल भाग्य योजनेअंतर्गत गॅस किट चे वितरण केले.
गेल्या तीन दिवसांपासून विविध गावांमध्ये भेट देत असलेल्या आमदारांनी आज हिरेकुडी गावात गॅस सिलिंडर वितरण केले गेल्या तीन दिवसापासून पाचशेहून अधिक गॅस किटचे वितरण केल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारकडून मिळणाऱ्या विविध योजनांचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा व प्रत्येक आमदाराने या योजना जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा असे त्यांनी यावेळी सांगितले
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ