Kannada NewsKarnataka News

बेळगावीत कोरोनाची कमालीची वाढ

 शनिवारी मृत्यूसंख्या शून्य .

प्रगतीवाहिनी न्युज / बेळगावी  –
बेळगावी जिल्ह्यात अचानक कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. मागील कांही दिवसापासून रोज 10-15 असलेली कोरोना रुग्ण संख्या शनिवारी 93 इतकी झाली आहे.
शनिवारी बेळगावीत 45, चिकोडीत 17, अथणी व बैलहोंगल येथे प्रत्येकी 6, हुकेरी व रायबाग येथे प्रत्येकी 4, खानापूर येथे 3, रामदुर्ग 2, गोकाक 1 व इतर 5 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
मागील काही दिवसापासून रुग्ण संख्येत मोठी घट झाली होती. केवळ 15 हुन कमी लोकांच्यात कोरोनाची लागण झाली होती. कांही दिवस कोरोना संख्या शून्य होती. पण आज एकाच 100 च्या घरात रुग्ण संख्या आल्याने भीती व्यक्त होत आहे.
पण शनिवारी कोणीही दगावलेले नाही.

सावधान ! पुन्हा फैलावतोय डेंग्यू , चिकनगुणिया

Home add -Advt

Related Articles

Back to top button