Kannada NewsKarnataka News

  बेळगावीत लाठीचार्ज, बेळगावी निवडणुकीत भाजपने रचला इतिहास

            36 वार्डाँवर फडकवला झेंडा

      प्रगतीवाहिनी वार्ता; बेळगावी;    बेळगावीच्याच  नव्हे तर संपूर्ण राज्यातील जनतेला अतिशय उत्सुकता
असलेल्या नगरपालिका निवडणुकांचे निकाल आता जाहीर झाले आहेत.
पक्षाच्या चिन्हावर झालेल्या, या  पहिल्याच निवडणुकीत  भाजपने इतिहास रचला आहे बेळगावी पालिका निवडणुकीत भाजपला आतापर्यंत 36 जागांवर विजय मिळाला आहे, त्यामुळे अनेक गोष्टी इतिहासजमा झाल्या आहेत तर अनेक नवीन गोष्टी इतिहासात प्रथमच नोंद होत आहेत.
या निवडणुकीच्या निकालामुळे एम ई एस च्या गुंडगिरीला संपूर्णपणे आळा बसला आहे.
भाजप  36,  काँग्रेस  9,  अपक्ष 5  आणि एम आय एम आय एम 1 वार्डामध्ये विजयी झाले आहेत.

भाजपचे पाठीराखे आनंदोत्सव साजरा करीत आहेत.
भाजप विजयोत्सवावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे.   गर्दीमध्ये झालेल्या ढकलाढकलीमुळे काही जणांना लहान-सहान जखमा झाल्या आहेत तर कांही दुचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे.

Home add -Advt

 गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक नियम

Related Articles

Back to top button