Kannada NewsKarnataka News

पैशाचे आमिष दाखवले हे सत्य ; खळबळजनक माहीती आमदार श्रीमंत पाटील यांनी जाहीर केली

लवकरच मंत्रीमंडळात समावेश करण्याचे आश्वासन

प्रगतिवाहिनी न्युज / बेळगावी –
भाजपात प्रवेश करण्यासाठी पक्षाने मला पैशाची ऑफर दिली हे खरे आहे असे भाजपा आमदार, माजी मंत्री श्रीमंत पाटील यांनी सांगितले.
मंत्रीपद न मिळाल्याने नाराज श्रीमंत पाटील यांनी भाजपा ऑपरेशन कमळविषयी माहिती उघडकीस आणली आहे. भाजपात येण्यापूर्वी मला पैशाची ऑफर दिली होती, मला पैसे नको भाजपात येतो. मला चांगले पद हवे. पैशाच्या ऐवजी मतदारसंघातील लोकांची सेवा करण्याच्या उद्देशाने योग्य पद द्यावे अशी मागणी केल्याचे सांगितले.
सद्या मला मंत्रीपद मिळाले नाही. पण लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असून, त्यावेळी मंत्रीपद देण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले.

कोयना धरणात 103.19 टीएमसी पाणी साठा

Home add -Advt

Related Articles

Back to top button