Kannada NewsKarnataka NewsLatest

बेळगावी साठी आता आणखीन एक सब रजिस्टर ऑफिस

प्रगती वाहिनी न्यूज बेळगावी: बेळगावी साठी आणखीन एक सब रजिस्टर ऑफिस मंजूर झाले असून एका सब्रजिस्टर नियुक्ती सहित 5 अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
आमदार अभय पाटील यांच्या प्रयत्नातून हे ऑफिस मंजूर झाले असून सरकारने या प्रकारचा आदेश जाहीर केला आहे.
जिल्हा नोंदणी अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार ही मंजुरी मिळाल्याचे समजते.

Home add -Advt

Related Articles

Back to top button