Belagavi NewsBelgaum NewsKannada NewsKarnataka NewsLatest

*महादेव भांदुर्गे यांचे निधन*

प्रगतिवाहिनी वृत्त, बेळगाव : भाग्यनगर-अनगोळ परिसरातील प्रतिष्ठित नागरिक आणि भांदुर्गे मेडिकल्सचे मालक महादेव रामचंद्र भांदुर्गे (वय ६९) यांचे सोमवारी (दि. १६ नोव्हेंबर) पहाटे निधन झाले.


त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर सोमवारी सायंकाळी चिदंबर नगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.


त्यांचा रक्षा विसर्जन विधी गुरुवारी (दि. ೧೯ ನವೆಂಬರ್) सकाळी ८.೩೦ वाजता चिदंबर नगर स्मशानभूमीत होणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.

Related Articles

Back to top button