Kannada NewsKarnataka NewsLatest

बेळगावीत रविवारी नृत्य वैविध्य

शांतला नाट्यालयाचा 32 वा वर्धापन दिन

प्रगतीवहिनी न्युज / बेळगावी – 
शहरातील शांतला नाट्यालयाच्या 32 व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्र सरकारच्या संस्कृतीक मंत्रालयाच्या विद्यमाने रविवारी बेळगावीत नृत्य वैविध्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी 5.30 पासून कोणवाळ गल्लीतील लोकमान्य नाट्यगृहात कार्यक्रम होणार आहे. अटलजी जनस्नेही केंद्राचे संचालक आयएएस अधिकारी गंगूबाई मानकर, कन्नड संस्कृती खात्याच्या सहाय्यक संचालिका विद्यावती बजंत्री, कर्नाटक संगीत नृत्य अकॅडमी सदस्या विद्वान हेमा वागमोडे व ज्येष्ठ पत्रकार, प्रगतिवाहिनी संपादक एम.के.हेगडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचे शांतला नाट्यालयाच्या संचालिका रेखा हेगडे यांनी कळविले आहे.

बेळगावीत कोरोनाची कमालीची वाढ

Home add -Advt

Related Articles

Back to top button