Kannada NewsKarnataka News

लक्ष्मीताई फाउंडेशनच्या वतीने मास्कचे वितरण

प्रगती वाहिनी न्यूज, बेळगावी: आज पासून सुरू झालेला दहावीच्या परीक्षा लिहिणार्या विद्यार्थ्यांना लक्ष्मीताई फाउंडेशनच्या वतीने मास्क चे वितरण करण्यात आले.
त्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करून फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप केले.
Covid-19 ला न घाबरता विद्यार्थ्यांनी हवी ती सर्व काळजी घेऊन परीक्षा लिहावी. आणखीन काही गरज भासल्यास लक्ष्मीताई फाउंडेशन तुमच्या सेवेसाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
लवकरच या रोगावर औषध मिळून सर्व दुःखे दूर व्हावी अशी प्रार्थना आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली.
मृणाल हेबाळकर, युवराज कदम व शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Home add -Advt

Related Articles

Back to top button