Kannada NewsKarnataka News

बेळगाव पोलीस आयुक्त यांची बदली

प्रगती वाहिनी न्यूज ,बेळगावी: बेळगावी पोलीस आयुक्त लोकेश कुमार यांच्यासोबत अनेक आयपीएस अधिकाऱ्यांची बदली झाली आहे.
बेळगावी साठी के त्यागराजन नवीन पोलीस कमिशनर म्हणून अधिकार स्विकारणार डॉ. के त्यागराजन बेळगावचे नूतन पोलीस आयुक्त
गाााााा
शहराचे पोलीस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार यांची बंगळुरला बदली झाली असून त्यांच्या जागी डॉ. के. त्यागराजन यांची नियुक्ती झाली आहे.
शुक्रवारी रात्री उशीरा गृहमंत्रालयाने तेरा आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीची यादी जाहीर केली. यामध्ये बेळगावचे पोलीस आयुक्त लोकेश कुमार यांची राज्य आयएसडी विभागाकडे बदली झाली आहे. त्यांच्या जागी बंगळूर सीआयडीचे आयजीपी म्हणून कार्यरत असलेले के त्यागराजन यांची नियुक्ती झाली आहे. गेली दोन वर्षे लोकेशकुमार हे बेळगावात कार्यरत होते.आहेत.

Home add -Advt

Related Articles

Back to top button