Kannada NewsKarnataka NewsLatest

राज्यात 1924 कोरोना प्रकरणे

प्रगती वाहिनी न्यूज, बेंगलोरू,: कोरोनाची प्रकरणे राज्यात दिवसेंदिवस वाढत असून आज 1924 रुग्ण आढळले असून बेंगलोर येथे 1235 जणांना कोरोना झाल्याचे निदान झाले आहे.
यामुळे राज्यात कोरणा ग्रस्तांची संख्या 23474 इतकी झाली असून 13251 जणांवर उपचार सुरू आहेत. आयसीयूमध्ये 243 उपचार 37 जणांचा मृत्यू झाला आहे.
आज दक्षिण कन्नड मध्ये 147, बल्लारी मध्ये 90, विजापुर मध्ये 51 कलबुर्गी मध्ये, उडपी तसेच धारवाड मध्ये 45, बिदर 29, मैसूर 25, कोपल 22 तर उत्तर कन्नड 21, चामराजनगर 19, हावेरी 15, हासन 14, चिकबल्लापुर ,तुमकुर ,कोलार येथे प्रत्येकी तेरा, बेळगावी आणि दावणगेरे येथे 11, रायचूर आणि मांड्यामध्ये 10, चिक्कमगळूरू 9, तर शिवमोगा 8, गदग साथ ,रामनगर सहा, बागलकोट मध्ये चार तर चित्रदुर्ग मध्ये तीन प्रकरणे आढळले आहेत

ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ

Related Articles

Back to top button